Raja mangalvedhekar biography examples

  • Raja mangalvedhekar biography examples
  • Biography examples for students...

    Raja mangalvedhekar biography examples

  • Raja mangalvedhekar biography examples
  • Raja mangalvedhekar biography examples in hindi
  • Biography examples for students
  • Short biography examples
  • Raja mangalvedhekar biography examples in tamil
  • माधव विद्वांस

    बालसाहित्यकार, कथालेखक, कवी, नाटककार, अनुवादक तसेच विज्ञान व पर्यावरण विषय असे चतुरस्र लेखन करणारे राजा मंगळवेढेकर ऊर्फ वसंत नारायण मंगळवेढेकर (जन्म 11 डिसेंबर ) यांची आज जयंती.

    राजा मंगळवेढेकरांनी त्यांच्या लेखनातून मराठी साहित्याच्या दरबारात आपल्या वैविध्यपूर्ण ग्रंथसंपदेची मोलाची भर घातली आहे.

    त्यांचे संपूर्ण लेखन &#;राजा मंगळवेढेकर&#; याच टोपणनावाने प्रसिद्ध आहे. त्यांनी बी.ए.पर्यंतचे शिक्षण घेतले होते. स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय भाग घेतला होता.

    Raja mangalvedhekar biography examples in hindi

    त्यावेळी त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला.

    त्यामुळे त्यांना मुलांसाठी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. &#;करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल प्रभूशी नाते तयाचे&#; या साने गुरुजींच्या उक्‍तीप्रमाणे त्यांनी बालगोपाळांसाठी विपुल साहित्य निर्माण केले.

    मंगळवेढेकरांनी विपुल साहित्यनिर्मिती केली आहे. यामध्ये पेक्षा जास्त गोष्टी, कथा, कविता, चरित्रे, पत्रे आणि विज्ञान व पर्यावरण याविषयीची पुस्तके आहेत.

    त्यांनी साने गुरुजींच्या जीवनसंघर्षमय जीवनावर &#;साने गुरुजी जीवनचरित्र&#; हे सुंदर पुस्तक लिहिले.

    मोठ्यांसाठी केलेल्या साहित्य निर्मित